महेंद्रसिंग धोनी FOLLOW Ms dhoni, Latest Marathi News महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयात पोलीस अधिकारी जी. संपत कुमार यांच्याविरोधातील खटल्यात दाद मागितली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील ( IPL ) पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. CSKच्या ताफ्यात कर्णधारबदलाची संगीतखूर्ची रंगली. ...
हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. ...
जाडेजाला CSK करारमुक्त करणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा ...
MS Dhoni : 'धोनी एण्टरटेनमेंट' तामिळ भाषेतील पहिला चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाची संकल्पना साक्षी सिंग धोनीची आहे. ...
रोहितने केवळ ४ धावा केल्या, तरीही केला मोठा पराक्रम ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...
IPL 2023: महेंद्र सिंह धोनीचा नेट्सवर सराव करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ...