या फोटोतील तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे. मॉर्डन ड्रेसमध्ये मृण्मयीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. ...
'इच्छामरण' या संकल्पनेला आपला समाज सहसा स्वीकारत नाही. स्वतःचे मरण निवडण्याचा अधिकार म्हणजेच 'इच्छामरण' ! त्यामुळे, या गंभीर विषयावर मुक्तपणे बोलताना समाजात कोणी दिसतदेखील नाही. ...
'इच्छा मरण' या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा 'बोगदा' सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे? ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे. ...
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झाले आहे. या चित्रपटातील एका दृश्यासाठी चित्रपटाच्या टीमला खूपच मेहनत घ्यावी लागली. ...