मीम्स व्हायरल करत कार्यक्रमाची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळतं. पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे स्पर्धकांना जज करत असल्यामुळे आधी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ...
मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या व्हिडीओत बहिण गौतमीवर गंभीर आरोप केले आहेत. ...
सूत्रसंचालन करताना मी एक अभिनेत्री नाही तर मृण्मयी देशपांडे म्हणून प्रेक्षकांसमोर येतेय. त्यामुळे अभिनयाचा आव आपण त्या ठिकाणी नाही आणू शकत आणि मुळातच माझी ऍक्टिंग ही ऍक्टिंग नसते. त्या वेळेस मला जे वाटतं ते मी पडद्यावर साकारते. रिऍलिटी शोमध्ये भावना ...
गेल्या काही दिवसांपासून ''सा रे ग म प लिटिल चॅम्प्स”चे पंचपत्न सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक चांगले आहेत पण पंचरत्नच जरा ओव्हर एक्टींग करत असल्याचे म्हणत त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...