लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल दुसानीस

मृणाल दुसानीस, मराठी बातम्या

Mrunal dusanis, Latest Marathi News

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. पहिल्याच मालिकेत आपल्या अभिनयाने मृणालने रसिकांची मनं जिंकली आहेत.
Read More
मृणाल दुसानीसच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शेअर केला बाळाचा फोटो - Marathi News | marathi actress mrunal dusanis blessed with a baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानीसच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शेअर केला बाळाचा फोटो

Mrunal dusanis: अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच आई झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या बाळाची माहिती दिली आहे. ...

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या नवऱ्याला पाहिलंत का?, दिसायला आहे खूपच हँडसम - Marathi News | Did you see the husband of actress Mrinal Dusanis ?, special post written by the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या नवऱ्याला पाहिलंत का?, दिसायला आहे खूपच हँडसम

मृणाल आणि नीरजने 25 फेब्रुवारी 2016 ला दोघांनी लग्न केले. ...

अभिनेत्री मृणाल दुसानिसने चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच घरी येणार छोटा पाहुणा - Marathi News | Actress Mrunal Dusanis gave good news to the fans, a little guest will be coming home soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मृणाल दुसानिसने चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच घरी येणार छोटा पाहुणा

अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis)ने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

तुझ्यासोबत आनंदी क्षण घालवायचे आहेत म्हणत मृणाल दुसानीसने शेअर केला पतीसोबतचा फोटो - Marathi News | mrunal dusanis shares picture with husband on social media with romantic message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यासोबत आनंदी क्षण घालवायचे आहेत म्हणत मृणाल दुसानीसने शेअर केला पतीसोबतचा फोटो

मृणालचा पती एखाद्या अभिनेत्याइतकाच सुंदर दिसतो. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. ...

या अभिनेत्रीच्या फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा, फोटोला कॅप्शन दिलंय हटके - Marathi News | The photo of this actress is being discussed on social media, the photo has been captioned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा, फोटोला कॅप्शन दिलंय हटके

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुकताच तिचा फोटो पोस्ट केला आहे. ...

या अभिनेत्रीने बदलला तिचा लूक, ओळखणे देखील होतंय कठीण - Marathi News | marathi actress mrunal dusanis make over, shares pictures on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने बदलला तिचा लूक, ओळखणे देखील होतंय कठीण

या अभिनेत्रीने तिचा नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ...

ऑनस्क्रीन तर सोडाच ऑफस्क्रीनही बोल्ड रुपात दिसली नाही मृणाल दुसानीस, तिच्या पतीलाही पडला होता हा प्रश्न - Marathi News | Mrunal Dushanis Love Simple Dressing Style her husband also surprised not seeing her in bold attire in onscreen Or off screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन तर सोडाच ऑफस्क्रीनही बोल्ड रुपात दिसली नाही मृणाल दुसानीस, तिच्या पतीलाही पडला होता हा प्रश्न

मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. ...

फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखले का ? आज आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Mrunal dusanis Childhood Photo Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखले का ? आज आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री

मालिकांमध्ये अत्यंत सरळ साधी आणि सोज्जवळ भूमिका साकारणारी रिअल लाइफमध्येही तितकीच साधी आहे. ...