प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील. ...
पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असून चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल निर्माण झाले आहे. तसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपट आहे, त्यामुळे पण या ...
मराठी चित्रपटसृष्टीत मृणाल कुलकर्णी यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुमित राघवनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ...
आज महिलांनी अनेक क्षेत्रांत प्रगती केलेली आहे, तरीही कुटुंब, संस्कृती आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरेद्वारे मर्यादा लादल्या जातात. स्त्रियांना सक्षम करणे म्हणजे समाज सक्षम करणे. ...