लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी, मराठी बातम्या

Mrinal kulkarni, Latest Marathi News

शिवानीच्या सासूबाई साऱ्यांनाच आहेत ठावूक; तिच्या आईला कधी पाहिलंय का? पाहा मायलेकींचा झक्कास फोटो - Marathi News | marathi actress shivani rangole like mother like daughter look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईप्रमाणेच दिसते शिवानी रांगोळे; पाहा मायलेकींचा फोटो

Shivani rangole: शिवानीच्या आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी वरमाई सज्ज; मृणाल कुलकर्णीने शेअर केला सुंदर मेहंदी व्हिडीओ - Marathi News | virajas kulkarni shivani rangole wedding actress mrinal kulkarni mehandi video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी वरमाई सज्ज; मृणाल कुलकर्णीने शेअर केला सुंदर मेहंदी व्हिडीओ

Mrinal kulkarni : सध्या सोशल मीडियावर मृणाल कुलकर्णीचा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत विराजस दिसत आहे. ...

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding : शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actor Virajas Kulkarni and shivani rangole mehndi ceremony video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा खास व्हिडीओ

Virajas Kulkarni Shivani Rangole Mehndi : मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी रांगोळेच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी लागली आहे. ...

Sher Shivraj Movie Review: शिवरायांनी केलेला अफझलखानाचा वध म्हणजे 'माईंड गेम'च, जाणून घ्या 'शेर शिवराज'बद्दल - Marathi News | Sher Shivraj Movie Review: Afzal Khan's 'Mind Game', Learn About 'Sher Shivraj' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sher Shivraj Movie Review: शिवरायांनी केलेला अफझलखानाचा वध म्हणजे 'माईंड गेम'च, जाणून घ्या 'शेर शिवराज'बद्दल

Sher Shivraj Movie Review: पुनश्च शिवराय असं म्हणत दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि त्याच्या टिमनं शिवराज अष्टक या सिनेमालिकेतील चौथं पुष्प 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या रूपात सादर केलं आहे. ...

अखेर प्रतीक्षा संपली ! प्रतापगडाची यशोगाथा सांगणारा ‘शेर शिवराज’ या दिवशी होणार रिलीज - Marathi News | 'Sher Shivraj', will be released on 22nd april 2022 in theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली ! प्रतापगडाची यशोगाथा सांगणारा ‘शेर शिवराज’ या दिवशी होणार रिलीज

अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. ...

अभिनेता विराजस कुलकर्णीला पुण्यात दिसलं होतं ‘भूत’; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actor virajas kulkarni sharing his experience about a ghost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विराजस कुलकर्णीला पुण्यात दिसलं होतं ‘भूत’; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

Virajas Kulkarni sharing his experience about a ghost : भूत आहेत की नाहीत, या वादात आम्ही पडणार नाही. पण हो, विराजसनं सांगितलेला बोबडी वळवणारा अनुभव मात्र तुमच्याशी शेअर करणार आहोत. ...

Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - Marathi News | Filmfare Awards Marathi 2021 Winners List: Neha Pendse and Sai Tamhankar got Best Actress award in 'Marathi Filmfare Awards 2021' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनं गुपचूप बांधली लग्नगाठ?, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Marathi Cineindustry's Shivani Rangole and Virajas Kulkarni secretly tied the knot ?, Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनं गुपचूप बांधली लग्नगाठ?, व्हिडीओ होतोय व्हायरल

Shivani Rangole and Virajas Kulkarni wedding video goes viral : शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...