राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीने १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात परीक्षार्थींनी राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले ...
सचिनकुमार तरडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पीएसआय पदी रुजू झाल्यानंतर आईच्या पहिल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी, आपल्या डोक्यावरील पीएसआयची टोपी त्यांनी आईच्या डोक्यावर ठेवली, तर हातातील छडीही आईच्या हाती दिली. ...