केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे ...
महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून एमपीएससीने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ...