महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला कॉपीमुक्त आणि शांततेत पार पडावी, या हेतूने नऊही केंद्रांवरील प्रत्येक परीक्षा खोलीतील एका बाकावर एकच परीक्षार्थ्याला बसविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर कोविडसंदर्भात ...
जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला. ...
एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. ...