एमपीएससीच्या उमेदवारांची हजाराे प्रवेशपत्रे लीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन माध्यमातून घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत... ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहे तर अमरावतीच्या एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी चेतन जायदे याने राज्यसेवा आयोगाकडे याची तक्रार केली आहे. ...