एमपीएससी परीक्षा FOLLOW Mpsc exam, Latest Marathi News
एमपीएससी विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण केली तर कृषी विभागासंबंधित मागणीचा काहीच विचार न केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनावर ठाम राहिले होते ...
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही मांडतोय, सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी ...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. ...
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची एक मागणी मान्य झाली असली तरी त्यांच्या अन्य चार मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. ...
आयोगाच्या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Sharad Pawar MPSC Student News: हे प्रकरण सत्ताधारी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनात उतरणार, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ...
आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक उद्या सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ...