लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

MPSC : तुम्ही लॉलिपॉप बनवायची फॅक्टरी टाका, निलेश राणेंची अजित पवारांवर टीका - Marathi News | MPSC : You set up a factory to make lollipops, nilesh Rane criticizes Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC : तुम्ही लॉलिपॉप बनवायची फॅक्टरी टाका, निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

MPSC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैची डेडलाईन दिली होती, ती आता संपली आहे. त्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यानी राग व्यक्त केला. तसेच पुन्हा कोणाला तरी आत्महत्या करावी लागणार का?, म्हणजे सरकारला जाग येईल. अशा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

'एमपीएससी'तील रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप  - Marathi News | The state government forgot to fill the vacancies in MPSC; Anger of competition exam students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एमपीएससी'तील रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप 

एमपीएससीतील रिक्त जागा भरण्यासाठी सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप...  ...

शिक्षण विभागाच्या परीक्षा होतात; आयोगाच्या का नाही? 'एमपीएससी'ला विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल - Marathi News | Department of Education examinations are held; Why not the Commission? Angry question of students to MPSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण विभागाच्या परीक्षा होतात; आयोगाच्या का नाही? 'एमपीएससी'ला विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

संयुक्त परीक्षेची तारीख जाहीर करा... ...

स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड; फडणवीसांकडून मोठी मदत - Marathi News | Repayment of arrears of Rs 19.96 lakh of Swapnil Lonakar family; Former CM Devendra Fadnavis give the check | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड; फडणवीसांकडून मोठी मदत

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा ...

दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्वप्नील लोणकरच्या कुटुबियांना १ लाखांची आर्थिक मदत - Marathi News | Financial assistance of Rs. 1 lakh to the family of Swapnil Lonakar from Dattatraya Bharane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्वप्नील लोणकरच्या कुटुबियांना १ लाखांची आर्थिक मदत

स्वप्निलच्या वडीलांना प्रिंटिग व्यवसायासाठी मदत करण्याचे दिले आश्वासन ...

“दुर्दैवी, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं” - Marathi News | atul bhatkhalkar criticized govt over swapnil lonkar family meet cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दुर्दैवी, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं”

स्वप्नील लोणकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावरून हे संवेदना हरवलेले सरकार असल्याची टीका भाजपने केली आहे. ...

'तो' शासन निर्णय भरती प्रक्रियेत गोंधळ निर्माण करणारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | gopichand Padalkar's letter to the Chief Minister, which created confusion in the recruitment process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' शासन निर्णय भरती प्रक्रियेत गोंधळ निर्माण करणारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आपले महाआघाडी सरकार हे दावा करतंय की, SEBC च्या उमेदवारांना दिलासा देणारा शासन निर्णय आपण 5 जुलै 2021 रोजी निर्गमित केला. आणि जी परिस्थीती न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्भवली होती, त्याचे संपूर्ण निराकारण आपण केले असा आभास निर्माण करताय. ...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट  - Marathi News | Shivsena help Rs 10 lakh to Swapnil Lonakar's family; Visited by Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ...