लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच? - Marathi News | mpsc exam update 15 thousand 511 posts recruitment process pending | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच?

१५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे ...

वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | Relax the 'license mandatory' rule for the post of vehicle inspector; Demand for MPSC students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी

मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी येतीये अडचण; शिकाऊ परवाना ग्राहय धरावा ...

एमपीएससी करणाऱ्या तरुणानं चक्क खाकी परिधान करून खंडणी मागितली; पोलिसांच्या तावडीत सापडताच गजाआड रवानगी झाली - Marathi News | A police craze was created in the mind of a young man doing MPSC and he finally wore khaki | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एमपीएससी करणाऱ्या तरुणानं चक्क खाकी परिधान करून खंडणी मागितली; पोलिसांच्या तावडीत सापडताच गजाआड रवानगी झाली

गैरवापर करून तोतयेगिरी करणारा तरुण सांगवी पोलिसांच्या तावडीत सापडला असता त्याची गजाआड रवानगी झाली ...

बाप रे... एमपीएससीच्या परीक्षेला 40 टक्के उमेदवार गैरहजर - Marathi News | 40% candidates absent from MPSC examination pdc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप रे... एमपीएससीच्या परीक्षेला 40 टक्के उमेदवार गैरहजर

बहुप्रतीक्षित परीक्षा अखेर सुरळीत ...

MPSC : परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा अन् लोकलचं तिकीट मिळवा, रेल्वेकडून उमेदवारांना सूट - Marathi News | MPSC : Show hall ticket for MPSC exam Get Unlock ticket by central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC : परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा अन् लोकलचं तिकीट मिळवा, रेल्वेकडून उमेदवारांना सूट

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात 4 सप्टेंबर रोजी विविध जिल्ह्यात एमपीएससीची परीक्षा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी परीक्षांसाठीचा बंदोबस्त आणि पूर्वतयारी करण्यात आली आहे. ...

उमेदवाराने सात वर्षांनंतर जिंकला ‘उंची’साठीचा लढा; सेवेत घेण्याचे MPSC ला हायकोर्टाचे आदेश - Marathi News | The candidate won the fight for ‘height’ after seven years; High Court orders MPSC to take up service | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमेदवाराने सात वर्षांनंतर जिंकला ‘उंची’साठीचा लढा; सेवेत घेण्याचे MPSC ला हायकोर्टाचे आदेश

उंची १६५ सेंमी असल्याचे उच्च न्यायालयाने शिक्कामाेर्तब करीत राज्य लाेकसेवा आयाेगाला या उमेदवाराची फाैजदार पदावरील नियुक्तीसाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आदेश जारी केले. ...

अखेर MPSC च्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी, या तिघांची झाली नियुक्ती - Marathi News | Finally, the notification of appointment of MPSC members was issued by governor bhagatsingh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर MPSC च्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी, या तिघांची झाली नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. ...

MPSC Exam पुन्हा रद्द होईल, या काळजीत तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | MPSC Exam will be canceled again, this worried young man died of a heart attack in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :MPSC Exam पुन्हा रद्द होईल, या काळजीत तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

MPSC Exam : जालना येथील तरुण गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. ...