Mouni roy sizzling photoshoot : छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आणि 'गोल्ड' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. ...
गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय तिच्या बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत आहे. तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांच्याही नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळत आहे. मौनी पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळेच चर्चेत आली आहे. ...