lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोताळा

मोताळा, मराठी बातम्या

Motala, Latest Marathi News

दुचाकी अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू, मोताळा येथील निर्माणाधिन पुलाजवळील घटना - Marathi News | A 25-year-old youth died in a two-wheeler accident near an under-construction bridge in Motala | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू, मोताळा येथील निर्माणाधिन पुलाजवळील घटना

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शे. अनसार शे. मुसा हे २१ जानेवारी रोजी कामानिमित्त मोताळा येथे आले होते. ...

बुलडाण्यात ३०० फुट टॉवरवर चढून तरुणाचे आंदोलन - Marathi News | Youth movement by climbing 300 feet tower in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात ३०० फुट टॉवरवर चढून तरुणाचे आंदोलन

Youth climbing 300 feet tower in Buldana : बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील तीनशे फूट टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली. ...

मोताळा नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंड - Marathi News | Congress flag on Motala Nagar Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळा नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंड

Motala Nagar Panchayat Election : काँग्रेस १२, शिवसेना चार, राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. ...

मलकापूर-बुलडाणा मार्गावर ट्रक-बसचा अपघात, १५ प्रवाशी जखमी, सहा गंभीर - Marathi News | Truck-bus accident on Malkapur-Buldana road, 15 passengers injured, six serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर-बुलडाणा मार्गावर ट्रक-बसचा अपघात, १५ प्रवाशी जखमी, सहा गंभीर

Accident News : मलकापूर- बुलडाणा मार्गावर मोहेगाव सकाळी घडली घटना. ...

मोताळा तालुक्यात कपाशीवर अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव - Marathi News | Outbreak of unknown disease on cotton in Motala taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळा तालुक्यात कपाशीवर अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव

Outbreak of unknown disease on cotton in Motala taluka : केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे पथक येत्या आठवड्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

मोताळ्यात ६०० लिटर खाद्य तेल चोरले - Marathi News | 600 liters of edible oil stolen in Motala | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळ्यात ६०० लिटर खाद्य तेल चोरले

Crime News : किराणा दुकानातील साहित्य चोरण्याचा चोरट्यांनी मोठा सपाटा लावला होता. ...

तहसीलदारांच्या निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या - Marathi News | Kotwal commits suicide at tehsildar's residence | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तहसीलदारांच्या निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या

Kotwal commits suicide at tehsildar's residence : मृताच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यात तीन जणांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...

हे कसे घडले....स्वॅब दिला नाही, तरीही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | How did this happen .... swab not given, still report corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हे कसे घडले....स्वॅब दिला नाही, तरीही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Test रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार मोताळा येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. ...