मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
Mosque, Latest Marathi News
Supreme Court On Places of Worship Act: गेल्या काही काळापासून प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टची देशभरात चर्चा सुरू आहे. ...
जीपीआर सर्वेक्षण करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
संभलचे माजी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या दबावामुळे येथील पूजा थांबवण्यात आल्याचा दावाही शलभामणी यांनी केला आहे... ...
संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, मोदी आणि आरएसएस यांची राजवट देशातील बंधुता आणि कायद्याचे राज्य कमकुवत करत आहे. ...
Sambhal Violence : संभलमध्ये शाही जामा मशिदीचा सर्व्हे होत असताना रविवारी हिंसाचार झाला होता. यावेळी संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. ...
UP Sambhal Jama Masjid Violence : परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. ...
"टीमला शांततापूर्वक सर्वेक्षण करू द्यायला हवे..." ...