मस्करी केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोशीतील सुनीलनगर येथे घडली. ...
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. बुधवारी पहाटे महिलां प्रातर्विधीसाठी जात होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. ...
वेलमेड कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मयत सुनील पद्माकर घाडगे दैनंदिन कामकाज संपवून दुचाकीवरून मोशी येथे घरी चालले होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ...
चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे. ...