अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाट्याने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या शनिवारी सुरु झालेल्या पाचव्या टप्प्याच्या मोहिमेलाही अकोलेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. ...
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘ ...
अकोला : अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत आहेत. १३ जानेवारीपासून सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ मोर्णा’ आता वेग धरत आहे. मोर्णा स्वच्छ करण्याचे काम निरंतर चालू आहे. जिल्हा प्रशासनासोबत महानगरपालिका प्रशासन तसेच ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खू ...
अकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. या अभियानाची ‘मन ...
अकोला: मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते. ...
अकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २ ...