अकोला: सकाळी स्वत: जिल्हाधिकारी यांनी मोर्णा नदीला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांबददल विविध सूचना करुन पावसाळयापूर्वी कामे पूर्ण करण्याची सूचना केली. ...
लोकसहभागातून झालेले काम कौतुकास्पद असून, इतर जिल्ह्यांनी या मोहीमेचा आदर्श घेऊन नद्यांची स्वच्छता करावी, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे केले. ...
अकोला : मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराचे मागे अनिकट पोलीस लाईन येथे बायो सॅनिटायझर तंत्रज्ञान जैविक जल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. ...
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या बाराव्या टप्प्यात शनिवारी माजी सैनिक, विविध संस्थांसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदविला. ...
अकोला : नदीच्या स्वच्छतेसाठी शनिवार ३१ मार्चला सकाळी ८ वाजता नदी काठच्या गीतानगर जवळील नदी काठावर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ...
अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. ...
अकोला: मराठी नववर्षाच्या पुर्वसंध्येवर शनिवारी हजारो अकोलेकरांनी मोर्णा स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून दगडी पुला जवळील गुलजार पुरा परिसरातील नदी काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ...