काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत. ...
अकोला : ‘महाराष्ट्र स्वच्छ नदी अभियान’अंतर्गत राज्यातील १७ नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने राज्यातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे. ...
अकोला: स्थानिक मोर्णा नदी पात्रातील जलकुंभी काढण्यास अखेर महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, काही भागातील जलकुंभी काढल्या गेल्याचे चित्र दिसत आहे. ...
अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. ...