तेलंगी जात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास असून २०० वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. त्यामुळे तेलंगी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावा, तेलंगी जातीच्या ज्या व्यक्तीकडे जाती प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वीचे शैक्षणिक व महसुल ...
भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला. ...
पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त असो त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस कुटुंबाच्या मोर्चाने विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा पावसातही ठाण ...
उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ...
पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पा ...
अनुसूचित जमाती व वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम व वनमित्र मोहिमेंतर्गत मेळघाटातील वनहक्क धारकांची बाजू जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरूवारी माजी आमदार पटल्या गुरूजी यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर आदिवासी बांधवानी धड ...
वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. ...