नाशिक : आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर जेवणावळीचे थेट पैसे जमा करून शासकीय मेस बंद करण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्णयाविरोधात आता स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाने आवाज उठविला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे ते नाशिक ...
तिबेटच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते धर्मशाला अशा दोन हजार किमीचा पायी प्रवास करणारे भंते रेवत यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तसेच बुद्धमूर्तीला अभिवादन करून पुढच्या प्रवासाला सुुरुवात केली. यावेळी तिबेटियन न ...
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. ...
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या तसेच दिव्यागांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. ...
राज्यातील धनगर समाजाबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजबांधवाकडून भव्य ढोल-जागर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे ...
दिल्लीत जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. ...