Ncp Sangli Morcha : इंधन दरवाढीनंतर आता गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान् ...
Sangli Morcha: वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. त्यांच्या घुसमटीला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी केले. महागाईविरोधात भावना व्यक्त करण्यासाठी शहरभरात पेट्या वितरीत केल्या. नागरीकांन ...
Morcha Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे निषेध आंदोलन सुरू झाले आहे. पुढील आठवडाभर जमेल त्या पद्धतीने आशा हे आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून केंद्र सरकारविरोधात काळा सप्ताह पाळणार आहेत. काळी साडी किंवा काळ ...
morcha Kolhapur : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसा ...
Morcha Sangli : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारी (दि.२६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घरांघरांवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडक ...
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आह ...