शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य मिरवणूक काढून न्यायालयाच् ...
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे विजेच्या समस्येवरून पाच गावांतील शेतकºयांनी महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालय बंद पाडले. दरम्यान, भाजपा नेते रामरतन शिंदे यांनी मध्यस्थी करीत वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. तर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळ ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढला. ...
राज्य शासनाने रेशनवरील धान्य बंद करून लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रोख सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी रेशन बचाव समितीने निदर्शने करून रोख रक्कम नको धान्य द्या अशी मागणी केली. ...
गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, ..... ...
उच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र शासन न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा. ...
सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. ...