हिंगोली : येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, कामगारांच्या वतीने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन ... ...
मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये रत्नागिरीतील ६१ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे महाविद्यालयाच्या कामका ...
सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करीत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगराना मुख्यमंत्र्यांनी ज्या अदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगराना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांक ...
गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्याल ...
मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडिता ...
राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतक ...