२४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला. ...
घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धडक दिली. त्यांनी शिक्षकावरील प्रस्तावित कारवाईचा विरोध केला. ...
साडी खरेदीसाठी आलेले पैसे दमदाटी करून काढून घेऊन कमी किमतीच्या, हलक्या प्रतीच्या साड्या माथी मारल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरीतील बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ‘सुपरवायझर, जाग्या व्हा, ...
हिंगोली : येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, कामगारांच्या वतीने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन ... ...
मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये रत्नागिरीतील ६१ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे महाविद्यालयाच्या कामका ...
सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करीत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगराना मुख्यमंत्र्यांनी ज्या अदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगराना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांक ...
गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्याल ...