मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन शासनाने महिलांना मुक्त करावे अन्यथा दहा दिवसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करणार असा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पंचगंगा ...
शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाची सुरुवात पांढरकवडा शहरातील जामा मस्जिदपासून झाली. त्यानंतर हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार सुरेश कव्हळे या ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मोर्चाचे ठिकाण सोडणार नाही, असा निर्धार करीत मोर्चेकरी उशिरा रात्रीपर्यंत रस्त्यावरच ठाण मांडून होते. ...
: भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केल ...
शासन निर्णय होऊनही अनुदानाच्या निधीची तरतूद झाली नाही. या विधिमंडळात ही तरतूद व्हावी, या मागणीसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा मोर्चा मंगळवारी रात्रभर रस्त्यावर थांबून होता. ...
सर्वच विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान व शिक्षकांना सेवा संरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र(कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने मूक मोर्चा काढून बुधवारी विधिमंडळावर धडक दिली. ...