Monsoon session of parliament, Latest Marathi News
संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते. Read More
राज्यघटनेच्या उद्देशिकेत असलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याची मागणी सातत्याने होत असते. वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येणाऱ्या या मुद्द्यावर केंद्र सरकारने संसदेत भूमिका स्पष्ट केली. ...
Congress MP Rahul Gandhi News: निवडणूक आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की, आपण यातून सुटू. तर तुम्ही चुकत आहात. आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
Railway Minister Ashwini Vaishnaw Bullet Train: ५०८ किलोमीटर लांबीच्या ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचे काम जपानच्या तांत्रिक व आर्थिक मदतीने सुरू आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...
महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले. ...
अधिवेशनाचे पहिले तीन दिवस गदारोळात वाहून गेले आहेत. माध्यमांसमोर बोलल्यानंतर पंतप्रधान सभागृहात गेलेच नाहीत. आता तर ते चार दिवसांच्या विदेश दाैऱ्यावर निघून गेले आहेत. ...