यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जरी राहिले तरी ऑगस्टच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वरील तालुक्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल हवामान खात्याने पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. ...
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जूलै ते 01 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. ...