ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Rain Alert For Nagpur & Vidarbha : येत्या दोन दिवसांत नागपुर सह विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...
Vidarbha Monsoon Update : विदर्भातील उकाड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अखेर मृग नक्षत्राने दिलासा दिला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जाहीर केला आहे. (Vidarbha Monsoon Update) ...
Maharashtra Rain Update विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील. ...
Monsoon Latest Update : राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ...
Vidarbha Monsoon Update : सध्याच्या हवामान स्थितीचा आढावा घेतल्यास विदर्भवासीयांना पावसाची अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भात कधी मान्सून येणार यासंदर्भात दिलेली माहिती वाचा सविस्तर (Vidarbha Monsoon Update) ...
Maharashtra Monsoon Update निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे. ...