मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंदसरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकण तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली. ...
Monsoon मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
दक्षिण-पश्चिम मोसमी वारे उबदार पाण्यावरून प्रवास करतात. त्या वाऱ्यांमध्ये ओलावा असतो. या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे हवामानात वेगाने बदल होतो. हे वारे जून महिन्यात दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतात आणि उत्तरेकडे सरकतात व एका महिन्यात संपूर्ण देश व्यापतात. ...
शेतकरी व नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात, तो Monsoon in Maharashtra मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी (दि. ३०) अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला. ...
मान्सूनचे केरळातील Monsoon in Maharashtra आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, शनिवार दि. १ जून ते सोमवार ३ जून जूनपर्यंत वारा-वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते. ...