मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये शुक्रवारी (दि.२४) प्रगती झाली असून, तो पुढे सरकला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासालाही पोषक वातावरण असून, कोणताही अडथळा येणार नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. ...
राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्याला चांगलेच झोडपले आहे. बुधवारपासून (दि.२२) पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात १९ मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो. ...