लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मान्सून 2018

मान्सून 2018

Monsoon 2018, Latest Marathi News

सातारा : वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्प - Marathi News | Satara: Aundh-Pussevali traffic jam after falling on the road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्प

खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या 7 गोष्टींची घ्या काळजी - Marathi News | 7 crucial things to remember while on a trek or a picnic in Monsoon | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या 7 गोष्टींची घ्या काळजी

पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांची पसंती ही हिल्स स्टेशन, वॉटरफॉल, डॅम, समुद्र किनारे या ठिकाणांना असते. तरूण मंडळी याबाबतीत जरा जास्तच हौशी असते. ...

मान्सून मालदीव बेटावर, ४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडू व बंगाल उपसागरात - Marathi News | Monsoon on the island of Maldives, Monsoon South Kerala, Tamilnadu and Bengal suburbs within 48 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सून मालदीव बेटावर, ४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडू व बंगाल उपसागरात

नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी अरबी समुद्राच्या कोमारीन भाग, मालदीव बेट, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान, निकोबार बेट, अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. ...

सिंधुदुर्ग : समुद्रातील लाटांची उंची वाढली, मान्सून अंदमानात दाखल - Marathi News | Sindhudurg: The waves of the sea increased, the monsoon entered in Andaman | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : समुद्रातील लाटांची उंची वाढली, मान्सून अंदमानात दाखल

मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. समुद्रात लाटांची उंची वाढली असून किनारपट्टीवर वाऱ्यांनीही जोर धरला आहे. ...

खूशखबर ! मान्सून अंदमानात दाखल, केरळमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू - Marathi News | Good news! Monsoon arrives in Andaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर ! मान्सून अंदमानात दाखल, केरळमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे ...

धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच - Marathi News | Rainy Watch on Dangerous Buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

आपत्ती काळात अंधेरीहून येणार एनडीआरएफ : बचाव पथक तैनातीचे आदेश ...

येत्या ४८ तासात मान्सून अंदमानात - Marathi News | Monsoon Andaman in the next 48 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ४८ तासात मान्सून अंदमानात

‘मेकुनू’चा अडथळा दूर; विदर्भात उष्णतेची लाट ...

आपत्तीसाठी टीडीआरएफची टीम सज्ज - Marathi News | TDRF team ready for disaster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपत्तीसाठी टीडीआरएफची टीम सज्ज

मे अखेर ठामपात रुजू : ठाण्यात तळ ठोकण्यास एनडीआरएफचा नकार ...