बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवास ...
वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटाच्या मध्यावर नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यालगत साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर भुईबावडा-तळीवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली आहे. ...
गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील धोका पोहोचू शकणाऱ्या एकूण २ ...
सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असलीतरी धरण क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर नाही. त्यामुळे धरणात आवक सुरू झालेली नाही. तर कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवघा २४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. ...
मान्सूनचा पाऊस हा निसर्गाचा आविष्कार. त्याला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास आपण शिकलो नाही. तो दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण ...
शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा करुळ घाटाला काही अंशी फटका बसला. मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळली. तर एके ठिकाणी मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू हो ...
तळकोकणात दाखल झालेला मान्सून दमदार बरसत होता. मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी सिंधुदुर्गात मालवणला झोडपून काढले. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत बनले होते. पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागतज्ज्ञ दिनेश मिश्रा या ...
महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गो ...