लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मान्सून 2018

मान्सून 2018

Monsoon 2018, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, दिवसभर उघडझाप : नद्यांच्या पातळीत मात्र वाढ - Marathi News | Rain fall in Kolhapur district, swirl through the day: However, the level of rivers has increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, दिवसभर उघडझाप : नद्यांच्या पातळीत मात्र वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या सरी मात्र पाणीच पाणी करीत होत्या. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत मात्र पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल ...

या गोष्टी करू शकतात तुमची पावसाळ्यातील मजा खराब - Marathi News | These things can make your monsoon fun bad | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :या गोष्टी करू शकतात तुमची पावसाळ्यातील मजा खराब

सातारा : धरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच : कोयनेत २८.१० टीएमसी साठा - Marathi News | Satara: In the dam area, the pressure was slowed, the incoming advance: 28.10 TMC reserves in Koynate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : धरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच : कोयनेत २८.१० टीएमसी साठा

सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसºया दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. ...

कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी : धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस - Marathi News | Kolhapur: Gaganbawda, Radhagruti High: Rainfall even in the dam area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी : धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. ...

अकोला जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा - Marathi News |  Sowing of 30% in Akola district; Waiting for rain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा

अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...

सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात जोर'धार', धरणसाठ्यात वाढ  - Marathi News | Growth in dam dam area in Satara district; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात जोर'धार', धरणसाठ्यात वाढ 

साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणी ...

पावसाळ्यात कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती टिप्स! - Marathi News | Tips to avoid a musty smell from your clothes during monsoon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती टिप्स!

धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या फारच त्रासदायक ठरते. यामुळे तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. पण हा त्रास काही घरगुती उपायांनी कमी केला जाऊ शकतो.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, पंचगंगेच्या पातळीत वाढ, कोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी  - Marathi News | Heavy rain in Kolhapur district, increase in Panchaganga level, elevation in Kosari dam region | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, पंचगंगेच्या पातळीत वाढ, कोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी 

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत दिवसभर दमदार पाऊस राहिला. कोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, आगामी दोन दिवस पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता वर् ...