साताऱ्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली. सध्या साठा ४६.६२ टीएमसीवर गेला आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत ...
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर अधूनमधून होणारा पाऊस न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता कायम आसल्याचे दिसून ...
कोल्हापूर शहरात सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, दिवसभर अधून मधून कोसळलेल्या हलक्या सरी वगळता उघडीप राहिली. जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस सुरू असल्याने तब्बल २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असली तरी जनजीवन का ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पावसाचा जोर असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्याच्या काळात जिह्यातील प्रमुख सहा धरणांतील साठा सुमारे १८ टीएमसीने वाढला आहे. सद्य:स्थितीत कोयनेत दोन टीएमसीने साठा वाढ ...
कोयना धरणात पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर मंदावला आहे. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात ४३. ७० टीएमसी पाणीसाठा झाला. अवघ्या सोळा ...
कोल्हाूपर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असलातरी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. कोयनेत तर २४ तासांत ४१ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक झाली. ...