कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाह ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची भुरभुर कायम राहिली. सकाळी अनेक तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. दरम्यान, धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप असून, दुपारनंतर काही काळ कडकडीत ऊन पडले. ...
कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. ...
जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरीसह भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून नद्यांची पातळी वाढू लागली आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून, कोयना धरणात सध्या ९३.१२ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरूच आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे. ...
कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर धरणात मंगळवारी सकाळपर्यंत ९२.५८ टीएमसी इतका साठा झाला होता. दरम्यान जिल्ह्यातील धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण झपाट्याने भरू लागले आहे. सध्या धरणात ९१.७४ टीएमसी पाणीसाठा असून, पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...