देशातील पहिली मोनो रेल जी १० महिन्यांपासून बंद होती, ती चेंबूर ते वडाळा दरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. ...
गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या मोनोरेलच्या मार्गातील विघ्ने दूर झाली आहेत. गणेशोत्सवापूर्वी ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. ...