लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे, मराठी बातम्या

Mono railway, Latest Marathi News

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं काढली आक्रोश रॅली - Marathi News | NCP congress protest rally for Monorail's second phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं काढली आक्रोश रॅली

राष्ट्रवादी काँग्रेसने आज वडाळा परिसरात भव्य आक्रोश रॅली काढली. मोनोरेलचा दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. ...

शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा धावणाऱ्या मोनोचे भाडे दुप्पट - Marathi News | Mono fares doubling in the return journey from Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा धावणाऱ्या मोनोचे भाडे दुप्पट

फेब्रुवारी २०१९ पासून जेकब सर्कलपर्यंत धावणार ...

मोनो सुरू होणार, पण... - Marathi News | Mono will start, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो सुरू होणार, पण...

तांत्रिक अडचणींचे ‘विघ्न’ दूर होणे गरजेचे ...

नऊ महिन्यांनंतर मोनो रेलचा पुनर्जन्म; वडाळा-चेंबूर प्रवास होणार सोपा - Marathi News | Mumbai : chembur to wadala monorail to resume on september 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ महिन्यांनंतर मोनो रेलचा पुनर्जन्म; वडाळा-चेंबूर प्रवास होणार सोपा

9 महिन्यांपूर्वी आग लागल्याच्या कारणामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली होती. ...

मोनोरेलच्या मार्गातील विघ्न दूर!; चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा पुन्हा सुरू होणार - Marathi News | Monorail's route breaks away ;; The first phase of Chembur to Wadala will be restarted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोरेलच्या मार्गातील विघ्न दूर!; चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा पुन्हा सुरू होणार

गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या मोनोरेलच्या मार्गातील विघ्ने दूर झाली आहेत. गणेशोत्सवापूर्वी ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. ...

मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ - Marathi News | 236 crore increase in the cost of mono rail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ

देशात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये मैसूर कॉलनी स्थानकाजवळ लागलेल्या आगीनंतर बंद पडलेल्या मोेनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे ...