बहुप्रतीक्षित मोनोरेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा दुसरा टप्पा अखेर नवीन वर्षात २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. कामातील निष्काळजीमुळे स्कोमी कंपनीकडून मोनोचे व्यवस्थापन काढून ते एमएमआरडीएने स्वत:कडे घेतले आहे. ...
मोनो रेल्वेचा प्रलंबित असलेला वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए प्रशासानाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...
मुंबई : दहा महिन्यांनंतर पुन्हा सुरु झालेली मोनोरेल दुसऱ्या दिवशीच ठप्प झाली. या काळात टीव्ही केबलचालकांनी मोनोरेलच्या ट्रॅकवर बेकायदेशीररित्या केबल टाकल्याने चेंबुर नाका स्थानकाजवळ मोनोरेल बंद पडली होती. मोनोरेल बंद पडल्याचे कळताच अग्नीशामक दल आणि ...
देशातील पहिली मोनो रेल जी १० महिन्यांपासून बंद होती, ती चेंबूर ते वडाळा दरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. ...