लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माकड

माकड

Monkey, Latest Marathi News

मेट्रो स्टेशनवर लावले माकडांचे कटआउट्स, जाणून घ्या काय आहे हा प्रकार? - Marathi News | Lucknow Metro places cutouts of Langurs at 9 metro stations to scare away monkeys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रो स्टेशनवर लावले माकडांचे कटआउट्स, जाणून घ्या काय आहे हा प्रकार?

'या' कारणामुळे मेट्रो प्रशासनाने ही अजब शक्कल लढवली आहे. ...

माकड चक्क भांडी धुतंय! कष्ट करणाऱ्या माकडाला पाहुन नेटकरी म्हणाले याला एम्प्लॉयी ऑफ द इयर अवॉर्ड द्या - Marathi News | monkey washing and cleaning dishes and utensils video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकड चक्क हॉटेलात भांडी धुतंय! नेटकरी म्हणाले याला एम्प्लॉयी ऑफ द इयर अवॉर्ड द्या

एका व्हायरल व्हिडिओतील माकड चक्क हॉटेलमध्ये भांडी धुतंय. ते इतकं कष्ट करतंय की ते पाहुन तुम्ही म्हणाल या माकडाला एम्प्लॉयी ऑफ द इअर चा अवॉर्ड घोषित करा. ...

माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली! - Marathi News | Viral funny video Monkey hits man with a sword | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली!

या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे. ...

आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी, हसु आवरणं अशक्य - Marathi News | chimpanzee washing clothes funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी...

चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे.  सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे. ...

बापरे! ‘माकड’ बनलं मोहम्मदच्या मृत्यूचं कारण; पत्नी अन् ५ मुलं झाली पोरकी, कुटुंबावर शोककळा - Marathi News | Stange Incident In Delhi Monkey Thrown Brick From Water Tank It Hit Head Of Man Walking On Street | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ‘माकड’ बनलं मोहम्मदच्या मृत्यूचं कारण; पत्नी अन् ५ मुलं झाली पोरकी

या मृत व्यक्तीचं नाव मोहम्मद कुर्बान असं आहे. मोहम्मदच्या अचानक मृत्यूनं त्याच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे ...

धक्कादायक! २० माकडांना विष देऊन संपवले; मृतदेह गोण्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकले - Marathi News | Over 20 monkeys poisoned dumped in gunny sacks near forest highway at karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! २० माकडांना विष देऊन संपवले; मृतदेह गोण्यांमध्ये भरून फेकले

माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले; आरोपींचा शोध सुरू ...

माकडाला त्रास देत होता कुत्रा; माकडानं बघुन घेतलं, नंतर काठी घेतली अन् कुत्र्याच्या डोक्यातच हाणली - Marathi News | monkey hits dog with stick funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडाला त्रास देत होता कुत्रा; माकडानं बघुन घेतलं, नंतर काठी घेतली अन् कुत्र्याच्या डोक्यातच हाणली

काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. एका व्हिडिओमध्ये एक माकड कुत्र्याला अशी अद्दल घडवताना दिसतं की कुत्रा आयुष्यभर लक्षात ठेवेल. ...

मोठ्या ऐटीत तोंडाचं पाऊटं करुन माकडासोबत फोटो काढत होती, माकडानं केला असा हल्ला की... - Marathi News | girl clicking photo with monkey doing pout monkey attacks girl funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मोठ्या ऐटीत तोंडाचं पाऊटं करुन माकडासोबत फोटो काढत होती, माकडानं केला असा हल्ला की...

तरुणीचा माकडासोबतचा सेल्फी काढण्याचा प्रयत्न तिच्या जीवावरच बेतला असता. तोंडाचं  पाऊट करुन ती सेल्फी काढायला गेली खरी पण त्यानंतर माकडाने तिच्यासोबत जे केलं ते पाहून तुम्ही हादराल. ...