शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरे अदानींच्या खासगी विमानाचा वापर फुकट करतात; मोहित कंबोज यांचा आरोप

महाराष्ट्र : उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा

महाराष्ट्र : नवाब मलिक अजित पवार गटात दाखल होताच मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले...

मुंबई : २ दिवसांसाठी दुबईला चाललोय, चला एकत्र पार्टी करू; कंबोज यांनी राऊतांना डिवचलं

महाराष्ट्र : ...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान

मुंबई : माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला

मुंबई : ...मगच टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करा; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा; मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : नाव न घेता अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा; काही वेळातच ट्विट डिलीट केले