Mohit Kamboj: मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. Read More
Maharashtra Budget Session 2025: मंत्र्यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला. ...
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला. त्यात त्यांनी बाबा सिद्दिकींच्या डायरीचा उल्लेख करत खळबळजनक खुलासे केले होते. ...
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांना चौकशीत दिलेली माहिती समोर आली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकींना काही नावांचा उल्लेख केला आहे. ...
Mohit Kamboj News: नवाब मलिक अजित पवार गटात आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपा नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मोहित कंबोज यांची प्रतिक ...