शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक; राहुल द्रविडनंही थोपटली पाठ

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : पहिले अर्धशतक हाँगकाँगकडून अन् दुसरे न्यूझीलंडकडून; मार्क चॅपमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियाच्या गोलंदाजांचे झाले हाल

क्रिकेट : रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर; जाणून घ्या महत्त्वाचं कारण

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test: प्रेक्षकांनी सिराजवर चेंडू फेकले - ऋषभ पंत

क्रिकेट : India vs England 2nd Test : लॉर्ड्सवरील टीम इंडियाचे विजयाचे हायलाईट्स; मॅचचा थरार अनुभवा एका क्लिकवर, Video 

क्रिकेट : India vs England 2nd Test : ओह माय 'लॉर्ड्स'; नाट्यमय कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, मालिकेत १-० अशी आघाडी!

क्रिकेट : India vs England 2nd Test Live: ...म्हणून विकेट मिळाल्यानंतर तोंडावर ठेवतो बोट, सिराजने उघड केलं गुपित

क्रिकेट : India vs England 2nd Test Live : १७१७ दिवसांनी केलं कमबॅक, पहिल्याच चेंडूवर झाला बाद; मोडला ७५ वर्षांपूर्वीचा विक्रम, Video 

क्रिकेट : India vs England 2nd Test : लॉर्ड्सचा दुसरा दिवस इंग्लंडनं गाजवला, जेम्स अँडरसनच्या तडाख्यानंतर रूट-बर्न्स जोडीनं इंगा दाखवला!

क्रिकेट : India vs England 2nd Test Live : DRS वरून मैदानावर रंगला ड्रामा; रिषभ पंतवर भडकला विराट कोहली, Video Viral