पावसाळी मौसम आणि त्यात हिंदी चित्रपटातील, त्यातही जुन्या काळातील अर्थात रेट्रो जमान्यातील बॉलिवूड गाणी, म्हणजे एक अद्भूत संगम. या संगमाची सफर आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरकर रसिकांनी अनुभवली. ...
धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा झायरा वसीमचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. मी अल्लाहच्या मार्गावरून भरकटले होते, असे सांगत तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. पण धार्मिक कारणांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेणारी झायरा एकटी नाही. ...
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या दर्दभऱ्या आवाजाचे शौकीन जगभर सापडतात पण त्यांच्या गाण्यावर आणि आवाजावर फिदा झालेला एक अवलिया चाहता गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहतो. त्याने चक्क रफी यांचे मंदिर बांधले असून विश्वात असे एकमेव मंदिर आहे. ...
श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांना स्वरसाज प्रदान केला आहे. त्यातील आवर्जुन उल्लेख करावा असे नाव म्हणजे शम्मी कपूर. आपल्या अनोख्या हावभावासह अभिनयाने दर्शकांमध्ये खास पसंती मिळालेले शम्मी कपू ...
हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात ...