म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल किंवा एखाद्या कंपनीत काम करत असताना तुमचा पगार उत्तम असल्यास काही खासगी किंवा कॉर्पोरेट बँकांकडून तुम्हाला लोनसाठी फोन सुरू होतात. ...
SIM card: मोबाईल ही आज अनिवार्य बाब बनली आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये घालण्यात येणारं सिमकार्डही सर्वांना माहितीचं झालं आहे. मात्र या सिमकार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? नक्कीचं या मागचं खरं कारण तुम्हाला माहिती नसेल. हे ...
आपल्या युजर्संसाठी या कंपन्या नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच, युजर्संचा डेटा सुरक्षित ठेवणे आणि युजर्सं फ्रेंडली पद्धतीने कंपन्यांकडून काम होत असते. ...
दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी भन्नाट ऑफर घेऊन येतात. रिलायन्स जिओने (Jio)'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली होती. ...