लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, फोटो

Mobile, Latest Marathi News

आपणही रात्री उशिरापरर्यंत Smartphone बघता? परिणाम जाणून स्वतःच दूर फेला! - Marathi News | Do you also use at your smartphone late at night Know about the disadvantages | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आपणही रात्री उशिरापरर्यंत Smartphone बघता? परिणाम जाणून स्वतःच दूर फेला!

अंधारात फोन वापरल्याने आपल्या डोळ्यांना मोठे नुकसान होऊ शकते? हे आपल्याला माहीत आहे की? तर जाणून घेऊयात... ...

मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली - Marathi News | What is a mobile data dump? Information about the accused who attacked Saif Ali Khan was revealed in this way | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, आरोपीची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी डेटा टंपचा वापर केला आहे. ...

अनावश्यक कॉल्सची कटकट कायमची संपणार? टेलिकॉम कंपन्यांना बसणार दंड - Marathi News | Will the hassle of unnecessary calls end forever? Telecom companies will be fined | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनावश्यक कॉल्सची कटकट कायमची संपणार? टेलिकॉम कंपन्यांना बसणार दंड

Telecom News : टेलिकॉम कंपन्यांसाठी मोठी बातमी आली आहे. आता कंपन्यांवर दंड आकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

भारतात स्मार्टफोनचे मार्केट बदलणार! अमेरिका अन् चीनचे टेन्शन वाढलं - Marathi News | The smartphone market in India will change! Tensions between America and China have increased. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात स्मार्टफोनचे मार्केट बदलणार! अमेरिका अन् चीनचे टेन्शन वाढलं

भारतात आता स्मार्ट फोनचे मार्केट बदलणार आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार, भारतातील ग्राहक आता प्रीमियम स्मार्टफोनकडे वळत आहेत. ...

लहान मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी; आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने 'हा' देश घेणार निर्णय - Marathi News | children will soon be banned from using mobile phones in Spain Because of the serious impact on health | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लहान मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी; आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने 'हा' देश घेणार निर्णय

मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता एका देशात लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. ...

मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक! - Marathi News | India tops in mobile malware attacks big banks Customers are most at risk | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!

Mobile Malware attacks In India : 'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते. ...

जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? वाचा पहिल्या मेसेजची गोष्ट - Marathi News | Who sent the first SMS in the world? What was written? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? पहिल्या मेसेजची गोष्ट

३ डिसेंबर हा दिवस आधुनिक डिजिटल क्रांतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी जगातील पहिला एसएमएस पाठवला गेला होता. त्याची ही गोष्ट... ...

Jio ने वाढवलं BSNL चे टेन्शन! दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लाँच, दररोज १० रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स - Marathi News | jio rs 899 and rs 999 recharge plans benefits check details jio vs bsnl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio ने वाढवलं BSNL चे टेन्शन! दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लाँच, दररोज १० रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स

Jio Best Prepaid Plan: बीएसएनएलची (BSNL) वाढती लोकप्रियता लक्षात घेता जिओने आपले दोन स्वस्त प्रीपेड प्लान सादर केले आहेत. ...