5G in India: केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला ग्रीन सिग्नल दिला असून, 26 जुलैपासून लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात भारतात 5G सुरू होण्याची शक्यता आहे. ...
Flipkart वर सुरु असलेल्या Moto Days Sale मध्ये मोटोरोलाच्या सर्वच स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. मोटोरोलाच्या चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. ...
नवीन फोन घेत असाल तर काही दिवसांपूर्वी आलेल्या या जबरदस्त फोन्सचा नक्की विचार करा. पुढे आम्ही अशा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे पुढील आठवड्यात पहिल्यांदाच विक्रीसाठी येत आहेत. हे मोबाईल तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता. ...
भारतात पुढील आठवड्यात अनेक दणकट स्मार्टफोन्स सादर केले जाणार आहेत. जर तुम्ही नवीन मोबाईल घेणार असाल तर या आगामी डिवाइसेजवर तुम्ही एक नजर टाकलीच पाहिजे. यात काही फ्लॅगशिप आणि बजेट स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...
20 हजार रुपयांच्या आत अनेक 5G फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये गोंधळ उडू शकतो. पुढे आम्ही अशा लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे या बजेटमध्ये बेस्ट स्पेसिफिकेशन्स देतात. ...
प्रत्येक स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असतात. त्यामुळे यातील कोणता स्मार्टफोन पावरफुल आहे हे फक्त स्पेक्स बघून सांगता येत नाही. अशावेळी बेंचमार्किंग वेबसाईटचे स्कोर हे कामं सोपं करतात. आज आम्ही तुमच्यासाठी AnTuTu या बेंचमार्किंग वेबसाईटवरील मा ...
स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ...