लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी - Marathi News | Two accused arrested for snatching 24 mobile phones; Achhole Crime Branch police's performance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी

संशयित सागर राजेश मिश्रा (२२) आणि सागर सुनिल वर्मा (१९) यांना अटक करण्यात आली आहे ...

लाईट बिलावरील नावातील बदल दुरुस्ती होणार आता ७ दिवसांच्या आत; अर्जांना स्वयंचलित मंजुरी - Marathi News | Name change on electricity bill will now be corrected within 7 days; automatic approval of applications | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाईट बिलावरील नावातील बदल दुरुस्ती होणार आता ७ दिवसांच्या आत; अर्जांना स्वयंचलित मंजुरी

दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाईन अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. ...

अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Android or Apple, which system is better at preventing mobile scams? Google makes a shocking revelation | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा

सध्या मोबाईलवर घोटाळ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक जण घोटाळे रोखण्यात अँड्रॉइड स्मार्टफोन की अ‍ॅपलचे फोन चांगले यावर चर्चा सुरू असते. गुगलने याबाबत मोठा खुलासा केलाय. ...

आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार? - Marathi News | e-Aadhaar App Launch 2025:Now Update Address and Demographic Details From Home Using AI and Facial Recognition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?

e-Aadhaar App : सरकार ई-आधार अॅप लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे आधार तपशील, जसे की नाव, जन्मतारीख आणि पत्ता, घरबसल्या अपडेट करता येतील. ...

खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार - Marathi News | smartphone price hike ai demand impact | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार

सध्या जे फोन आहेत त्यांच्या किमती वाढणार नाहीत. मात्र नवीन स्मार्टफोनसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ...

ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज - Marathi News | how to improve reading habits in kids, How to make my child love reading? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज

How to Encourage a Child to Read Books?: मोबाईल जाऊन मुलांच्या हातात पुस्तक यावं असं वाटत असेल तर ट्विंकल खन्ना सांगते तो एक सोपा उपाय करून पाहा...(How to make my child love reading?) ...

आता एका क्लिकवर करता येईल पाणीपुरवठ्याच्या तक्रार ! नागपूरकरांसाठी मोबाइल अँप - Marathi News | Now you can file a complaint about water supply with just one click! Mobile app for Nagpur residents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता एका क्लिकवर करता येईल पाणीपुरवठ्याच्या तक्रार ! नागपूरकरांसाठी मोबाइल अँप

Nagpur : या अॅपद्वारे ग्राहकांना तक्रारी नोंदवता येतील आणि त्यांचा निपटारा ऑनलाइन पाहता येईल. तक्रार नोंदवल्यानंतर पूर्वीप्रमाणेच ती थेट नेटवर्क अभियंत्यांकडे पाठवली जाईल. ...

धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल - Marathi News | Phone dropped from a moving train... Don't panic! Do 'this', you will definitely get your phone back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल

घ्या आरपीएफची डिजिटल मदत : तुमचा फोन नक्की मिळेल ...