लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? वाचा पहिल्या मेसेजची गोष्ट - Marathi News | Who sent the first SMS in the world? What was written? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? पहिल्या मेसेजची गोष्ट

३ डिसेंबर हा दिवस आधुनिक डिजिटल क्रांतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी जगातील पहिला एसएमएस पाठवला गेला होता. त्याची ही गोष्ट... ...

E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर - Marathi News | E-Peek Pahani : New e crop inspection How to do E-Peek Pahani in DCS mobile app? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर

केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १००% पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. ...

"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव - Marathi News | bengaluru man beats 14 year old son to death for pestering him to get his smart phone repaired | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव

एका १४ वर्षाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. ...

Spam Calls आणि मॅसेजबाबत मोठी अपडेट समोर; ट्रायने मोबाईल नेटवर्क कंपन्यांना दिला होता आदेश - Marathi News | spam calls and messages complaints reduce 20 percent trai guidelines impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Spam Calls आणि मॅसेजबाबत मोठी अपडेट समोर; ट्रायने मोबाईल नेटवर्क कंपन्यांना दिला होता आदेश

Spam Calls : अलीकडे स्पॅम कॉल्स आणि मेसेजच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ट्रायनेही सर्व टेलिकॉम कंपन्यांना कडक मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. ...

सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक! - Marathi News | Data of 30 thousand people hacked by SIM card company employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.   ...

BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग! - Marathi News | BSNL launched India's first Satellite-to-Device service, now you can make calls even without network! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!

महत्वाचे म्हणजे, "सॅटेलाइट-टू-डिव्हाइस" सेवेची चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती विविध आव्हानात्मक भागांतही स्थिर कनेक्शन प्रदान करण्यास सक्षम आहे, असे बीएसएनएलने म्हटले आहे." ...

Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, 3 महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही - Marathi News | jio 84 days prepaid recharge plan with unlimited calling and data  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, 3 महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही

Jio : तुम्ही देखील  जिओ युजर्स असाल आणि 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 859 रुपयांचा आहे. ...

TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार - Marathi News | Jio, BSNL, Airtel, Vi users: DoT blocks 1.77 crore SIM cards as war on fake calls intensifies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार

DoT blocks 1.77 crore SIM cards : देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे. ...